WikiEcology
Appearance
A Wikibookian asks that this book be translated into English. You can help to translate it. See an automated translation for assistance. |
This page is under construction/translation
Wikipedia | Wikisource | Wikibooks | Wikivoyage | WikiCommons | Wikinews | Wikidata | Wiktionary | Wikiqoutes | Wikiversity | |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
What content is brought here | Open Source Encyclopedic content | Pre-published books/works with their scans | Self written books, mostly these are manuals/guides | All the information needed to visit, stay, eat and see tourist places. | All the media files which can be used for educational purpose | Open source news portal written by volunteers | links to all the related items in all wikiprojects | Words and their meanings, with all the grammatical information | Popular quotes by famous/influential individuals | Educational institutions and Universities can host their all activities and be online educational platforms |
Source of the content | written by volunteers in their own language. | Extracted from the source books uploaded on wikicommons project. Or Other verified sources which are under compatible license | written by volunteers in their own language. | written by volunteers in their own language. | Original media files which have been released under compatible license or have become free after expiry of their copyrights | written by volunteers in their own language. | Links to the same item represented in all the wikiprojects | written by volunteers in their own language. | Quotes from original sources. | written by volunteers in their own language. |
Important significance of the content | Well referenced encyclopedic content | Original texts recreated in wikicode and as wikipages. With the maximum try to resemble the original | Open source manuals, guides, textbooks, translations of wikisource books, interpretative books, annotations | प्रेक्षणीय स्थळांविषयीची सर्व प्रकारची माहिती, येथे जाहिरातबाजी किंवा व्यावसायिक वापराचे नियम शिथिल असतात. | शैक्षणिक उपयोग असलेली सर्व प्रकारची माध्यमे, | नि:पक्षपाती, मुक्तस्त्रोत बातमीपत्र. | हा प्रकल्प बहुभाषीय आणि भाषाविरहीत असा दिसतो. | Multi-lingual dictionary | अवतरणे संदर्भासकट एकत्र उपलब्ध होतात. | Open Source E-University |
How do we ensure the content is Open Source/Copyright free | मजकूर स्वत:च्या भाषेत लिहिलेला असावा अशीच अट आहे. म्हणून मोठ्याप्रमाणात डकवलेला/पेस्ट केलेला मजकूर प्रताधिकार भंग होत आहे का या साठी तपासला जातो. | मुक्त करण्यात आलेली/झालेली पुस्तकांचे स्कॅन कॉमन्स वर अपलोड करण्यात येतात आणि त्यातूनच मजकूर विकिस्त्रोतावर घेतला जातो. शिवाय तो मूळ पुस्तकात दिसतो तसाच विकिस्वरुपणात पुन्हा रचला जातो. | मजकूर स्वत:च्या भाषेत लिहिलेला असावा अशीच अट आहे. म्हणून मोठ्याप्रमाणात डकवलेला/पेस्ट केलेला मजकूर प्रताधिकार भंग होत आहे का या साठी तपासला जातो. | मजकूर स्वत:च्या भाषेत लिहिलेला असावा अशीच अट आहे. म्हणून मोठ्याप्रमाणात डकवलेला/पेस्ट केलेला मजकूर प्रताधिकार भंग होत आहे का या साठी तपासला जातो. | सर्व धारणींची वेगवेगळ्या अवजारां आधारे तपासणी केली जाते, मेटाडाटा तपासला जातो. प्रसंगी मुक्ततेच्या पुराव्या अभावीही फाईल्स डिलिट केल्या जातात. | मजकूर स्वत:च्या भाषेत लिहिलेला असावा अशीच अट आहे. म्हणून मोठ्याप्रमाणात डकवलेला/पेस्ट केलेला मजकूर प्रताधिकार भंग होत आहे का या साठी तपासला जातो. | या प्रकल्पावर मजकूर नसून फक्त विकिदुवे असल्याने प्रताधिकार भंगाचा प्रश्नच येत नाही. | एकल शब्द प्रताधिकारीत नसतात परंतू त्यांच्या दीर्घ व्याख्या असू शकतात. त्या हटवल्या जातात. शक्यतो मुक्त शब्दकोशातूनच व्याख्या घेतल्या जातात. | अवतरणांची शब्दमर्यादा ३०० शब्दांपर्यंत मर्यादित ठेवली जाते. | मजकूर स्वत:च्या भाषेत लिहिलेला असावा अशीच अट आहे. म्हणून मोठ्याप्रमाणात डकवलेला/पेस्ट केलेला मजकूर प्रताधिकार भंग होत आहे का या साठी तपासला जातो. |